¡Sorpréndeme!

BREAKING Raju Shetti : त्या 12 आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादीतून राजू शेट्टींचं नाव वगळलं |Sakal Media |

2021-09-02 1,225 Dailymotion

राज्यपालांकडे दिलेल्या बारा नावाच्या यादीत मोठा बदल करण्यात आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टी यांचं नाव वगळलंय. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी काल राज्यपालांची भेट घेतली.
आणि बारा नावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्यपालांकडे सादर केला. यात फक्त राष्ट्रवादीनं राजू शेट्टी यांचे नाव वगळलंय. त्या जागी राष्ट्रवादीनं कोणतं नाव दिलंय याबाबत गुप्तता पाळण्यात आलीय.
राजू शेट्टी यांनी महाविकस अघडी सरकारला पाठिंबा दिला असला री सध्या राजू शेट्टी हे राज्य सरकार विरोधात पदयात्रा करत आहेत.
#politics #rajushetti #politicialparty #maharashtra #latest #latestupdates #marathinews #marathi #sakal #sakalnews #sakalmarathinews